दयावान सरकार संघटनेचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष युवा समाजसेवक प्रमोदजी अंभोरे यांना राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार

 दयावान सरकार संघटनेचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष युवा समाजसेवक प्रमोदजी अंभोरे यांना राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार



परभणी प्रतिनिधी :- रामकृष्णहरी मित्रमंडळ संचलित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने भागवत एकादशीच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युवा समाजसेवक रक्तदान सेवक  पत्रकार प्रमोद आंबोरे सर दयावान सरकार संघटना परभणी जिल्हा कार्याध्यक्ष यांना 2024 चा राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार जाहीर बद्दल त्यांचा  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेचा बॅच बिल्ला हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष कुणबी सेवक नितीन रनेर प्रमुख पाहुणे कुमावत बेलदार समाज सेवा संघ परभणी जिल्हा अध्यक्ष योग मित्र चंपालाल देवतवाल ठाकूर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक परभणी सरचिटणीस शेख इसाक कार्यक्रमाचे आयोजक राम कृष्ण हरी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्यावतीने दिनांक 7 मार्च 2024 रोजी रात्री आठ वाजता सरस्वती मंदिर शिवशक्ती बिल्डिंग समोर वसमत रोड परभणी येथे स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती सत्कार संयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या