ज्या उमेदवाराकडे गाय अशांनाच फॉर्म अर्ज देण्यात यावा नाहीतर ज्या उमेदवाराकडे गाय नसेल अशाला फॉर्म देऊ नये.

 ज्या उमेदवाराकडे गाय अशांनाच फॉर्म अर्ज देण्यात यावा नाहीतर ज्या उमेदवाराकडे गाय नसेल अशाला फॉर्म देऊ नये.



मा. श्री .जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकार्यालय परभणी मार्फत अशी गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची मागणी.



 परभणी प्रतिनिधी :- लोकसभेच्या उमेदवारासाठी ज्या उमेदवाराकडे गाय दाखला असेल तरच  अशाच उमेदवार फॉर्म देणे बाबत



2) ज्या उमेदवाराकडे गाय नसेल अशांना उमेदवार अर्ज किंवा फॉर्म देऊ नये न देणे बाबत

,भारतातल्या सर्व लोकसभा उमेदवारासाठी गोमाता म्हणजे गाय  असणे आवश्यक असेल तरच तरच अर्ज किंवा फॉर्म उमेदवारीसाठी देण्यात यावे जर या उमेदवाराकडे गाय गोमाता नसेल अशाला अर्ज किंवा फॉर्म देण्यात येऊ नये  

वरील विषय अनुसरून राष्ट्रजन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या वतीने भारत हा कृषीप्रधान देश आहे या देशांमध्ये शेतीमध्ये लागणारे  गाय नंदीबैल ये लागणारे प्राणी यांच्या कुठे ना कुठेतरी न्याय मिळावा किंवा यांच्यासाठी काहीतरी शासनाने म्हणून येणाऱ्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये गो हत्या होत आहे म्हणून कुठेतरी गो हत्या होऊ नये म्हणून प्रशासनाने येणाऱ्या कुठेतरी बंद होण्यासाठी एक चांगला उपक्रम म्हणजे येणाऱ्या लोकसभेसाठी जे उमेदवार भरणारे फॉर्म अर्ज जे उमेदवार आहेत अशा उमेदवारासाठी गाय गोमाता असणे आवश्यक म्हणजे गाईचा दाखला असेल तरच फॉर्म देण्यात यावा किंवा उमेदवार उमेदवाराकडे गोमाता नसेल अशा उमेदवाराला अर्ज देऊ नये जसे तुमच्याकडे इतर राशन कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक रहिवाशी जे इतर आयडी प्रूफ लागतात तसेच गोमातेचा गाईचा दाखला असला तरच फॉर्म देण्यात यावा ही निवडणूक आयोगाला व राज्य केंद्र राज्यपाल राष्ट्रपती यांनी तात्काळ अंमलबजावणी  गो सेवकांना व गोशाळे गोमातेला गोमाता ही राष्ट्रमाता न्याय देण्यात यावे यावी ही नम्र विनंती 

निवेदनकरते गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजन प्राणिमित्र गो संवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष) 

प्रति लिपी सर्व राज्यातले राज्यपाल व राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्व राज्यातले निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली राष्ट्रीय निवडणूक आयोग भारत राष्ट्रीय कामधेनु गोसेवा आयोग दिल्ली राष्ट्रीय पशुसंवर्धन विभाग दिल्ली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या