महाशिवरात्रीनिमित्त घरोघरी घरगुती सजावट स्पर्धा 2024
परभणी प्रतिनिधी :- राम कृष्ण हरी मित्र मंडळ संचालित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र महोत्सव घरोघरी घरगुती महादेव मूर्ती प्रतिमा सजावट स्पर्धा आयोजन मागील तीन वर्षापासून महाशिवरात्र उत्सव साजरा केला जातो घरोघरी याही वर्षी महाशिवरात्र महोत्सव घरगुती महादेव पिंड प्रतिमा सजावट स्पर्धा 2024 रोजी प्रत्येकाने आपापल्या घरोघरी पूजाअर्चा करून त्याचा फोटो काढून 96 37 33 60 62 या क्रमांकावर टाकून सहभाग नोंदवा असे प्रथम पारितोषिक महादेव पिंड देऊन सन्मानचिन्ह गौरव करण्यात येणार 30 मार्च रोजी बक्षीस वितरण केल्या जाणार असे आव्हान महाशिवरात्र महोत्सव समिती अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी मित्र मंडळ चे अध्यक्ष यांच्यावतीने 8 मार्च महाशिवरात्री दिवशी उत्सव साजरा करावा अशी माहिती पत्रकाद्वारे महाशिवरात्र महोत्सव समिती अध्यक्ष नितीन जाधव कोपरगावकर यांनी पत्रकार द्वारे दिली


0 टिप्पण्या