राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद परळी येथे होत असलेल्या परभणी जिल्ह्यातील ब्राह्मण महासंघ यांना राष्ट्र जन फाउंडेशन परभणी चा परळी येथे जाहीर पाठिंबा
श्री क्षेत्र वैजनाथ परळी येथे होत असलेल्या राज्यस्तरीवर ब्राह्मण ऐक्य परिषद परळी 2024 च्या महामेळावा होत असलेल्या परभणी जिल्ह्यातून सर्व ब्राह्मण समाजाच्या संघटना ब्राह्मण महासंघा सर्व पदाधिकाऱ्यांचे श्रीक्षेत्र परळी रेल्वे स्टेशन येथे भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर देण्यात आला पाठिंबा
परभणी प्रतिनिधी :- राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य च्या वतीने परभणी जिल्ह्यातून ब्राह्मण महासंघाचे सर्व पदाधिकारी ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार कुलकर्णी ब्राह्मण समाज आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती परभणी चे संयोजक स्वप्निल पिंगळकर तसेच ज्येष्ठ ब्राह्मण समाजाचे नेते विठू गुरु वझुरकर ब्राह्मण समाजाचे युवा नेते साळापुरीकर धर्माधिकारी सर्व परभणीतील ब्राह्मण समाजाचे मित्रपरिवार उपस्थित होता त्यांच्या उपस्थितीत परभणी ते परळी प्रवास करून त्यांच्यासोबत राहून परळी येथे रेल्वे स्टेशन त्यांचे सर्वांना जाहीर पाठिंबा देण्यात आला पाठिंबा देणारे राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मराठासेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार माहिती दिली दिनांक 25 फेब्रुवारी रविवारी सकाळी नऊ वाजता परळी येथे पाठिंबा जाहीर करण्यात आला



0 टिप्पण्या