गोसेवक ते उद्योजक वेंकटेश शर्मा यांचा सत्कार.
परभणी प्रतिनिधी :- राष्ट्र जन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान व माता इंद्रायणी गोशाळा ब्राह्मणगाव फाटा च्या वतीने परभणी जिल्ह्यातील परभणी शहरातील गोरक्षक ते उद्योजक धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे लक्ष्मीनारायण गोशाळा परभणीचे संचालक गोरक्षक वेंकटेश शर्मा यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माता इंद्रायणी गोशाळा चे संचालक गोसेवक दत्ता पहारे तसेच राष्ट्र प्राणी मित्र गो संवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने हॉटेल व्यंकटेश खिचडी भजे सेंटर स्टेशन रोड परभणी येथे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नऊ वाजता सत्कार व स्वागत करण्यात आले असे प्रतिपादन गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी गोरक्षक उद्योग व्यवसायाकडे व्यंकटेश शर्मा यांचा सर्व गोसेवकांनी आदर्श घ्यावा अशी माहिती पत्रकार प्राणी मित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी दिली जय गोमाता जय अन्नपूर्णा माता भारत माता


0 टिप्पण्या