काकड आरती काकडा भजन करणाऱ्या महिला भजनी मंडळांना पण ती दिवा आयुर्वेदिक सुगंध उठणं रंगीत रांगोळी वाटप करून वसुबारस पहिलादिवस दीपावलीचा साजरा.

काकड आरती काकडा भजन करणाऱ्या महिला भजनी मंडळांना पण ती दिवा आयुर्वेदिक सुगंध उठणं रंगीत रांगोळी वाटप करून वसुबारस पहिलादिवस दीपावलीचा साजरा.

 परभणि जिल्हा प्रतिनिधी :- आज वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र आयोजित राष्ट्रजन  फाउंडेशन परभणी यांच्यावतीने रमा एकादशी गुरुद्वादश वसुबारस दीपावलीच्या निमित्ताने कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत करणारे काकडा भजन आरती काकडा भजन करणाऱ्या महिला मंडळांना दीपावलीची भेट आयुर्वेदिक वनस्पतीयुक्त सुगंधी उटणे , मातीची पणतीदिवा काढण्यासाठी रंगीत रांगोळी वाटप करून सर्व महिलांचे सत्कार करण्यात आले
 सत्कारमूर्ती-
 शंकराचार्य महिला भजनी  मंडळाच्या अध्यक्ष सौ.ह भ प अनुसयाबाई चौके  भाग्यलक्ष्मी नगर महिला भजनी मंडळाचे अध्यक्ष सिंधूबाई बरसाले ,सत्य महादेव भजनी मंडळाचे अध्यक्ष सौ.लक्ष्मीबाई बोरीकर, सत्य हनुमान मंदिर महिला भजनी मंडळ च्या सौ. सुमनबाई जाधव , काकड आरती काकडा भजन मंडळाच्या सदस्य ज्येष्ठ उषाबाई काकू देशमुख कौशल्या बाई सोसे द्वारकाबाई सोसे आधी सर्व महिलांना सन्मानपूर्वक आयुर्वेदिक सुगंध उठणं दिवा रांगोळी देऊन सत्कार करण्यात आला  

उद्घाटक शासकीय अधिकारी श्रीमती अस्थान मॅडम  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीर वारकरी सेवा संघ महिला आघाडीचे अध्यक्ष रुक्‍मीनबाई जाधव पाटील, प्रमुख पाहुणे रामरावसाहेब पुंड विटलापूर, चव्हाण साहेब संबरकर कार्यक्रमाचे आयोजक गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष )यांच्यावतीने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मागील सात वर्षांपासून उपक्रम चालू आहे  प्रत्येक गावात प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक नगरात प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी काकड आरती काकडा भजन चालू आहे आपणही प्रत्येक ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समोर येऊन काकडा भजन सहभाग नोंदवावा व  दिवाळीचा पहिला दिवस साजरा सुरू करा कार्यक्रमाच्या यशस्वी साठी  बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी केले आरती व भजन पसायदान  गाईचे दूध प्रसाद वाटप गोमाता की जय भारत माता की जय बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की घोषणा देऊन संपन्न झाला९  
नोव्हेंबर 2023 रोजी शंकराचार्य मंदिर श्री शंकराचार्य मंदिर सत्य हनुमान सत्य महादेव मंदिर या तिन्ही मंदिराच्या ठिकाणी भाग्यलक्ष्मी नगर वसमत रोड परभणी प प्रभाग क्रमांक 15 येथे सकाळी सहा ते सात पर्यंत काकड आरती असतो अशी माहिती गोसेवक  नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या