संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पालम प्रतिनिधी :- भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामिण संतोष मुरकुटे यांच्या वाढदिवसा निमित्त रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन,रक्तदान शिबिर व विविध समाजशी निगडीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संतोष मुरकुटे यांनी आता पर्यंत सामाजीक,धार्मीक व गरजूना मदतीचा हात कार्यक्रमांतरगत अनेक प्रकारे समाजासाठी कार्य केले आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीन पादावर आल्या नंतर हा पहिला वाढदिवस साजरा करत असताना,सर्व पदाधिकाऱ्याच्या सल्यानुसा होईल तसी समाजाच्या फायद्याचे कर्यक्रम आखून नियोजनबध्द संतोष मुरकुटे याचा वाढदिवस साजरा करण्यात येणर असल्याच मुरकुटे यांचे हितचिंतक पांडूरंग रोकडे तात्या यांनी माध्यमाशी बोलताना रामराव महाज ढोक यांचे किर्तन व शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याच सांगीतले.

0 टिप्पण्या