शिवलिंग आप्पा खापरे यांची पंचायतराज ग्रामविकास विभाग सहसंयोजक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.
परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- राष्ट्रजण फाउंडेशन परभणी च्या वतीने पाशांकुशा एकादशीच्या निमित्ताने सत्कारमूर्ती - परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध शैक्षणिक साहित्य खरेदी विक्रेते व्यापारी,रुग्णामित्र,शिवलिंग आप्पा खापरे यांची,पंचायतराज -ग्रामविकास विभाग भाजपा परभणी सहसंयोजक पदी,निवड व नियुक्ती झाल्याबद्दल हार,पुष्पगुच्छ,सत्कारप्रमाणपत्र व शिव चालीसा पुस्तक देऊन सत्कार वस्वागत अभिनंदन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी,परभणीसंघर्ष समितीचे अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष कमलकिशोरजी अग्रवाल हे होते,तर प्रमुख पाहुणे,महाराष्ट्र वीरशैव सभेचे उपाध्यक्ष जीवन आप्पा तरवडे,योगेश खापरे,सत्कार सोहळ्याचे संयोजक गोसेवक,नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवासंघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजण फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष,यांच्या वतीने बालाजी शैक्षणिक साहित्य कार्यालय माळीगल्ली, स्टेडियम परिषद येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.अशी माहिती राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना पत्रकार द्वारे माहिती दिली

0 टिप्पण्या