पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध - श्रीनिवास इंदुरकर

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध - श्रीनिवास इंदुरकर 

नांदेड प्रतिनिधी :- मराठा आरक्षण प्रश्नी मतमतांरा मुळे जनतेत तनाव निर्मान होत आहे.बदोबस्तास असणारे पोलीस अधीकारी ही शेतकऱ्यांचीच आहेती.परंतू राजा बोले दल हाले.पोलीसाना नोकरी पेशा असल्याने राजकिय आदशाचे पालन करावेच लागते.
परंतू शासनाच्या हुलकावण्याला कंटाळून जालना जिल्ह्यातील अंतरवेली यथील आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करून हल्ला चढविला.यात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर व अति गंभीर झाले. लोकशाही मार्गाने देशात राहणाऱ्या जनतेला आंदोलनाची परवानगी असली तरी आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविणे हे आततायीपणाचे लक्षण असून याचा अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून श्रीनिवास इंदुरकर यांनी जाहीर निषेध केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या