भाजपा युवा मोर्चा जिल्हा बैठक संपन्न व सेवा पंधरवाडा नियोजन.

भाजपा युवा मोर्चा  जिल्हा बैठक संपन्न व सेवा पंधरवाडा नियोजन.

परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- भाजपा युवा मोर्चा आढावा  व संघटनात्मक बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भाजपा महानगरध्यक्ष श्री राजेशजी देशमुख,प्रमुख मार्गदर्शक श्री अरुणजी पाठव भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी युवा मोर्चा परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती. 
याप्रसंगी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तसेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी
यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवाडा नियोजन करण्यात आले यामध्ये सर्व मंडळामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले व मेरी माटी मेरा देश कार्यक्रमा संबधी सुचना युवा मोर्चा देण्यात आल्या या बैठकीला श्री नंदेश्वर बलोरे भाजपा युवा मोर्चा  परभणी श्री अक्षय डहाळे भाजपा युवा मोर्चा  महानगरध्यक्ष विस्तारक रामदास पवार,श्री साहेबराव सुरनर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ,श्री रुषीकेश सकनुर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,अभिजित रोडगे,शिवाजी शेळके,दैवत लाटे,नागेश माळंगे,बालाजी कच्छवे,सुयोग मुंडे,रामेश्वर भोसले,नामदेव शिंदे,राम सुरनर,संजय मोहीते,उदध्व मोरे ,कैन्हया धुळगुंडे,रुखमाजी भुत्तापले,रावसाहेब शिंदे, सुञसंचालन श्री आनंता गिरी यांनी केले, तसेच यावेळी
भाजपा युवा मोर्चा सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य,कोअर कमिटीचे सर्व सदस्य,माजी जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा चिटणीस सर्व आजी व माजी जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व त्यांच्या मंडळातील पदाधिकारी.
तरी सर्व भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांची उपस्थित होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या