सेवादल काँग्रेस पार्टी वतीने जिल्हाध्हयक्ष डॉ.ऐश्ववरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र निषेध व महिलांचे आंदोलन


सेवादल काँग्रेस पार्टी वतीने जिल्हाध्हयक्ष डॉ.ऐश्ववरी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र निषेध व महिलांचे आंदोलन

 मणिपूर या घटनेबद्दलवारंवार होणाऱ्या महिलांवर अत्याचार, घरेलू हिंसा बलात्कार ,महिलांचे लैंगिक शोषण, महिलांना मानसिक त्रास व तीव्र असलेली मणिपूरची ही घटना ज्याच्यामध्ये बहुजन समाजाच्या महिलेला संपूर्ण कपडे काढून गावांमध्ये फिरवण्यात आले. तीच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंगावर काटे आणणारी .अतिशय निंदनीय स्त्रियांसाठी, अतिशय दुःखद मनाला न आवरणारे असे अश्रू. आपल्या मनामध्ये नेहमी ढासळत असतात .की महिलांवर अशा प्रकारचा अत्याचारही जर देशांमध्ये होत आहे, तर महिलांना न्याय का नाही मिळत आहे. महिलांवर होणारा एवढा मोठा अत्याचार. आज मणिपूरचा जिथे महिलेचे कपडे काढल्या जातात. मग या देशातली केंद्र सरकार झोपलेली आहे का?या महिलांसाठी काही ना काही निर्णय घेणे गरजेचे आहे. जिथे तीव्र कायदा आणि तो ही कमी दिवसांचा कायदा कमी दिवसांमध्ये हा कायदा लागू होऊन आरोपींना तीव्र शिक्षा यामध्ये झाली पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना सर्व महिलांची एवढीच अपेक्षा आहे, की निदान या महिलांचे ज्या मानसिक छळ झालेला आहे या महिलांच्या मानसिक बुद्धीशी हा जो खेळ चाललेला आहे .त्यासाठी न्याय द्या पंतप्रधान साहेबांना एवढं निवेदन आहे आज देशाच्या महिलेंकडून.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या