बँक शाखा अधिकारी रुजू,सीएससी सेंटर शेतकऱ्याकडून घेतलेले विमा भरण्याचे रूपय शेतकऱ्याला परत देणार

बँक शाखा अधिकारी रुजू,सीएससी सेंटर शेतकऱ्याकडून घेतलेले विमा भरण्याचे रूपय शेतकऱ्याला परत देणार

देवणी प्रतिनिधी :- देवणी येथील शेतकऱ्याच्या मागणीला यश भारतीय स्टेट बँक शाखा येथे उद्या दिनांक 25 सात रोजी शाखा अधिकारी रुजू होतील असे आश्वासन पत्र दिले
 व कृषी कार्यालयात आंदोलनाला यश सीएससी सेंटर शेतकऱ्याकडून घेतलेल्या शंभर दोनशे रुपये शेतकऱ्याला परत देण्यात येईल व सी एस सेंटर वरती कारवाई करण्यात येईल असे निवेदन लेखी स्वरूपात दिल्याने शेतकऱ्याच्या मागणीला यश,
यावेळी आंदोलन करते व उपोषण करते आनंद जीवने उर्फ पृथ्वीराज पाटील,योगेश तगरखेडे,श्रीमंत लुल्ले, भगवान गुरुजी बिरादार,नंदू गिरी,चेतन मिटकरी,रमेश सावरगावे,रमेश सूर्यवंशी,दीपक भाऊजी,गडदे मामा, चंद्रकांत पाटील,शंकर जीवने,शिवकुमार यडे,देवणी शहरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते,शेतकऱ्याच्या मागणीला भरभरून यश कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ यांच्यावर कारवाई नाही केले व शेतकऱ्यांचे शंभर दोनशे रुपये परत नाही दिले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आंदोलनाच्या वेळेस शेतकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या