यश नवोदय कोचिंग कळसेसच्या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा

यश नवोदय कोचिंग कळसेसच्या तीन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा 

पालम शेहरात अनेक वर्ष्यापासून श्री मेकाने सर व पातळें सर यांनी नवोदय कोचिंग कळसेसच्या मध्येमातून शिक्षण देण्यासाठी विशेष क्लासेस चालू केले असता, गोरगरिबाला परवडेल असे आर्थिक नियोजन करून,अनेक विद्यार्थी घडवले,मेकाने सराची विद्यार्थ्यांशी मनमिळाऊ सवांद साधून अभ्यास घेण्याची पद्धत व पालकांशी संपर्क, या वर्षी यश कोचिंग कळसेसच नाव लौकिक केले आहे,शौर्य देवराव दुधाटे,शिवम सूर्यकांत मखने,समृद्धी अरुण बोईनवाड यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून,मार्गदर्शक श्री मेकाने यांनी मोलाचे  मार्गदर्शन  केले.या वेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. 
यश कोचिंग क्लासेसच्या शौर्य देवराव दुधाटे,शिवम सूर्यकांत मखने,समृद्धी अरुण बोईनवाड यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याने पालकांमधून श्री मेकाने सर व पतले सर यांचे अभिनंदन व्येक्त करीत आहेत. 
पालकांनी आपल्या पाल्याच्या उजवल भविष्यासाठी यश कोचिंग क्लासेस मध्य 3,4,5 वी साठी प्रवेश घेऊन, मुलांचे भवितव्ये अजमावण्या साठी यश कोचिंग क्लसेस मध्य प्रवेश घेण्यासाठी श्री मेकाने सराशी सम्पर्क  या नंबरवर 
 9552478382 साधा व मुलांचे भविष्य उजवल करा असे श्री मेकाने सिरांनी सूचित केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या