पोलीस निरीक्षक सौ वसुंधरा बोरगावकर यांचा लोकश्रेय मित्र मंडळा च्या वतिने सत्कार संपन्न

पोलीस निरीक्षक सौ वसुंधरा बोरगावकर यांचा  लोकश्रेय मित्र मंडळा च्या वतिने सत्कार संपन्न 

गंगाखेड प्रतिनिधि :- गंगाखेड ठाणे अंतर्गत ग्रामीण व शहरात छञपती शिवाजी महाराज यांची जयंती डाॅ बाबासाहेब आंबेडकर   परशुराम हनुमान महाविर जयंती बसवेश्वर अन्ना भाऊ साठे ईसलाम धर्माचे पवित्र रमजान महिना रमजान ईद मोहरम  अफगानी काका यांचे संदल टिपु सुलतान जयंती कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवड नुक या सर्व परिस्थितीत  अनेक धार्मिक कार्यक्रम जयंती सर्व शांततीने कायदा व सु व्यवस्था आबादीत ठेवुन   पोलीस  प्रशासनाने कार्य केल्या मुळे   लोकश्रेय मित्र मंडळ गंगाखेड तालुका शाखे च्या वतिने सत्कार करण्यात आला आहे                                पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर 
   यांचा सत्कार  लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष तथा  लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी  लोकश्रेय मीत्र मडळा चे गंगाखेड तालुकाध्यक्ष शेख सोहेल सय्यद विखार पोलीस निरीक्षक यांचे रायटर साजेद लाला बिट अमलदार युसूफ पठाण पोलीस कर्मचारी गीते याचीं उपसथीती होती तर या प्रसंगी सलीम इनामदार यांनी पोलीस निरीक्षक  बोरगावकर यांनी यांनी गंगाखेड च्या हदीत प्रत्येक वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता असे कर्तव्यदक्ष व कर्तबगार पोलीस निरीक्षक  यानीं कायदा व सुव्यवस्था अबादीत  ठेवुन गून्हेगारांवर वचक निर्मान केली आहे   गंगाखेड शहराच्या दृष्टिने गरजेचे असल्याचे सांगीतले तर पोलीस निरीक्षक सौ वसुंधरा बोरगावकर यांनी  शासन जिथे पाठवेल तेथे नौकरी करावीच लागत असुन  परिसरात अवैध व्यवसाय अवैध गुडंगीरी चालु देणार नसल्याचे हि सांगीतले व लोकश्रेय मित्र मंडळा ने पोलीस प्रशासनाची दखल घेतल्याबद्दल सौ  बोरगावकर यांनी आभार व्यक्त केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या