जलमित्र बाल रुग्णतंत्रज्ञ डॉ राजगोपाल कालानी यांचा सत्कार.

जलमित्र बाल रुग्णतंत्रज्ञ  डॉ राजगोपाल कालानी यांचा सत्कार.

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जागतिक रक्तदान दिनानिमित्त वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले जलमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जलमित्र स्वच्छता दूत लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर राजगोपाल कालानी यांच्या सातव्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य सत्कार समारंभ दिनांक 14 जून रोजी दुपारी चार वाजता बाल रुग्ण  कालानी हॉस्पिटल परभणी येथे सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे समाजसेविका डॉ जयश्री कालानी, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष च्या यांच्या वतीने सत्कार सत्कार करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ हार्दिक स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती जलदुत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या