गुलाबराव शिंदे दादा यांची जिल्हा प्रशासकीय ग्राहक परिषद अशासकीय सदस्य पदी निवड.

गुलाबराव शिंदे दादा यांची जिल्हा प्रशासकीय ग्राहक परिषद अशासकीय सदस्य पदी निवड.

जिंतूर तालुका प्रतिनिधी :- सामाजीक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात सतत निर्भिड व निःपक्षपाती धडाडीने कार्य करीत, जिंतूर तालुक्यात एक झंझावाती नेतृत्व,  ज्येष्ठ पत्रकार तथा प्रेस क्लबचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिंतूर तालुका अध्यक्ष गुलाबरावजी शिंदे दादा,यांची जिल्हाधिकारी परभणी.  जिल्हा प्रशासकीय ग्राहक परिषद अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल जिंतूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी गुलाबराव दादा यांनी, तरूणांना मार्गदर्शन केले. गुलाबराव दादा यांच्या निवडी बद्दल परिसरातील, स्नेही, इष्टमित्र व सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,

प्रेस क्लबच्या वतीने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी, गुलाबराव दादा यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या