पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त महातपुरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त महातपुरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.

गंगाखेड तालुका प्रतिनिधी :- महातपुरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तेथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोठ्या उत्साहात दोनशे आठ्यानववी जयंती साजरी करण्यात आली
बापूराव मुळे आणि सामाजिक कार्यकर्ते शेख अमजद महातपुरीकर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असता, 
प्रल्हादराव शिंदे पाटील,डॉ कृष्णा मुलगीर साहेब,राजेश डोबाले,संभाजी जाधव,शेख इस्माईल भाई,सचिन सुरवसे,भारत डोने,शेख अरबाज उस्मान,शेख गौस मुस्तफा (जामदार), नारायण कचरे,बापूराव मुळे,सौ आशा संभाजी जाधव (वहिनी),वामनराव खटीग,प्रशांत बडे,गंगाधर खटीग, विनोद सुरणर,गजानन शिंदे,संतोष चाफले सर,अभिमन्यू मुळे,श्रीकांत अश्रोबा शिंदे,वैभव खटिग,गोविंद मांनगीर,रुस्तुम खटीग,अशोक खटीग,
अंकुश मुलगीर,आकाश कांबळे,लिंबोरे उमेश,परमेश्वर बबन शिंदे,संजय हरिभाऊ भंडारे,अंगद कवडे,पोपलाईत साहेब,अवळे साहेबांचा मुलगा,कृष्णा, 
शेख अमजद,राजेश खवडे,जानकीराम वाळवंटे,गोविंदराव गिरी,विकास कांबळे,रायबोले भीमा,विष्णू शिवाजी मुलगीर,सतीश रामराव चाफले, 
बाबुराव प्रकाश जाधव,गोविंद खणपटे,कांबळे भैय्या 
ह्या ४३ दांनवीर समाज बांधवांनी रक्तदान शिबिरा मध्ये सहभाग घेऊन रक्तदान केले
 शेतकऱ्यांचा पीक विमा मिळावा म्हणून सतत धडपड करणारे,डॉक्टर श्री सुभाषजी कदम साहेब भाजपा जिल्हा अध्यक्ष यांचा ग्राम पंचायतचे सरपंच प्रल्हाद शिंदे पाटील,शेतकरी प्रकाश आण्णा चाटे,सुभाष मुलगीर आणि गोविंद गिरी यांनी सत्कार केला. तसेच सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा श्री वाळवंटे सर आणि डॉक्टर खटीग साहेब यांनी सत्कार केला.

साजरा करण्यात आला,सर्वधर्म समभाव व सामाजिक एकोपा जपत हिंदू मुस्लिम बांधवांनी खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
तसेच संध्याकाळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महातपुरी येथील विद्यार्थ्यांनी,श्री राठोड सरांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम खेळ सादर केला,व गावकऱ्यांनी भजन कीर्तन आयोजित करुन, खूप छान पद्धतीनं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली,जयंती मिरवणुकी साठी सर्वच गावकऱ्यांनी शांततेत जयंती उत्सव साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या