श्रीकांत कोळी यांचा वाढदिवसनिमित्त सत्कार.

श्रीकांत कोळी यांचा वाढदिवसनिमित्त सत्कार.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहर समन्वयक माहिती अधिकार महासंघ चे सोलापूर जिल्हा संघटक लोकश्री पोर्टल चे संपादक श्रीकांत कोळी यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री यशवंत पवार साहेब  यांच्या हस्ते सोलापूर येथील शासकीय विश्रामग्रह येथे शाल व पुष्पगुछ तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे युनूस अत्तार फुरखान आत्तार नितीन कांबळे इत्यादी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या