पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी सदानंद हातीआबिरे यांची नियुक्ती

पत्रकार सुरक्षा समिती  परभणी जिल्हा उपाध्यक्ष पदी सदानंद हातीआबिरे यांची नियुक्ती


परभणी जिल्हा प्रतिनिधी :- पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने राज्यातील 
 विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत 
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व करत आहे  पत्रकार सुरक्षा समिती परभणी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सदानंद हाती आबीरे यांची नियुक्ती करण्यात आली असून
  त्यांच्या निवडीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार   प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना राज्य उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे संघटक शंकर माने उपाध्यक्ष बळीराम पवार  ठाणे पालघर समन्वयक अरुण ठोंबरे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड परभणी जिल्हा अध्यक्ष शेषेराव सोपने सरचिटणीस प्रसाद पौळ जालना जिल्हा अध्यक्ष डॉ निर्मल एस पी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार  पुणे जिल्हा अध्यक्ष वाल्हेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या