प्रदीप मगरे यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.

प्रदीप मगरे यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.

      परभणी जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील प्रदीप भाऊ मगरे मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक 1 एप्रिल रोजी स्मृतिषेश प्रदीप मगरे यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविन्यात आले आहे. त्यात परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांना फळ व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले, तसेच रक्तदान बळीराम तायडे, मुंजा बनसोडे, यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे गरजू रुग्णांसाठी रक्तदान केले, तसेच परभणी शहरातील ह. सय्यद शाह तुराबुल हक्क रहे. दर्गा येथे अन्नदान करण्यात आले, व पाथरी येथील ओमकार वृद्धाश्रम येथे कुलरचे वाटप करून अन्नदान करण्यात आले.
       या वेळी मुंजा अवचार, भाऊराव अवचार, प्रमोद अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते हरदीपसिंग बावरी, शेख अझहर, सिद्धांत सूर्यवंशी, बंडू पारवे, दीपक टॉम्पे, तायडे साहेब, दीपक साठे, अमोल चाकोते, उमेश महाजन, गणेश सूर्यवंशी, रवी कांबळे, कुणाल लोखंडे, जयपाल ढाबे, मुंजा बनसोडे, राजू भाऊ, लक्ष्मण कलशे, संदीप मगरे, ब्रह्माभाऊ, बाळू भोसले, कृष्णा हरगावकर, अमोल पौल, ठाकूर साहेब, प्रवीण गिरी, शिंदे साहेब, सुरेश कुत्वे,रामभाऊ, विलास दळवी, गोलुभाऊ आदी व समस्त प्रदीप भाऊ मगरे मित्र मंडळ चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या