शेख अंशरा हिचा वयाच्या सहाव्या वर्षी आयुष्यातील पहिला रोजा पुर्ण
बीड जिल्हा प्रतिनिधी :- शहरातील जव्हेरी गल्ली भागात राहणारे मुहम्मद अय्युब यांची नात शेख नसीर यांची मुलगी आणि मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांची पुतणी शेख अंशरा हिने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. यासाठी त्याचे दादा-दादी, नाना-नानी, बडे अब्बू-अम्मी, चाचा-चाची, मामा-मामी फुप्पा-फूप्पू, खाला-खालू, सर्व भाई आणि सर्व दीदींसह समस्त जव्हेरी गल्लीवासी व नातेवाईकांनी अभिनंदन केले असून त्याने यापुढेही रमज़ान महिन्यात असेच रोज़े ठेवून यशस्वीरित्या पूर्ण करावे असे आशीर्वाद दिले आहे.

0 टिप्पण्या