युवा उद्योजक यांचा सचिन नागरगोजे यांचा सत्कार.

युवा उद्योजक यांचा सचिन नागरगोजे यांचा सत्कार.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघा तर्फे सामाजिक युवा उद्योजक सचिन नागरगोजे यांची वंजारी सेवा संघ युवक जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा हार पुष्पगुच्छ व विष्णुसहस्त्रनाम पुस्तक देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला
प्रसंगी वैष्णवी प्रयोजन चे उद्योजक ज्ञानेश्वर बंडू बॉस  मुंडे साहेब, बळीराम मुंडे, रविचौके, आणि *संयोजक*- विरवारकरी सेवा संघाचे कार्याध्यक्ष तथा राष्ट्रीय फाउंडेशनचे अध्यक्ष धार्मिक सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्यावतीने भाग्यलक्ष्मी नगर वैष्णवी झेरॉक्स येथे सत्कार करण्यात आला
ची माहिती लोकसेवक नितीन जाधव यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली
जय मराठा जय ओबीसी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या