हांडोग्री येथील कलशारोहण राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा श्री महादेवजी जानकर साहेबांच्या हस्ते संपन्न
भूम तालुका प्रतिनिधी :- भूम तालुक्यातील हांडोग्री येथील कलशारोहण राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननिय श्री महादेवजी जानकर साहेब माजी मंत्री तथा आमदार विधानपरिषद यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी अजितदादा पाटील पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष,ॲड विकास भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष धाराशिव रासप,रघुनाथ वाघमोडे मराठवाडा संघटक,गजानन सोलंकर साहेब भुम तालुका अध्यक्ष,सुहासिनी पाटील मॅडम महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष,जावेद शेख जहागिरदार, महम्मद हुसेन जहागिरदार,बाबुभाई चाऊस, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष,पांडुरंग लोकरे कळंब तालुका अध्यक्ष,पै मनोज पाडुळे तालुका अध्यक्ष परंडा,नानासाहेब देशमुख परंडा ता उपाध्यक्ष,मुमताज पठाण महिला तालुका अध्यक्ष परंडा,गोरख काका भोरे भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष,तानाजी महानवर ता कार्यकारिणी सदस्य,फिरोज पठाण शहराध्यक्ष भुम,ॲड मनोज डोंबाळे साहेब,ॲड सतिश कालवडकर,ॲड किशोर डोंबाळे,चंद्रकांत खताळ सर,हौसेराव माने,गजेंद्र खोत,श्रीराम हाके ,रामदास हाके,ज्ञानेश्वर माऊली हाके, इत्यादी पदाधिकारी,बाळासाहेब पाटीलसह हाग्रोंडी गावचे ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होतेहांडोग्री येथील कलशारोहण राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा श्री महादेवजी जानकर साहेबांच्या हस्ते

0 टिप्पण्या