अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री प्रसाद पौळ यांचा सत्कार
अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षक संघटनेच्या माध्यमातून, पोलिस महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचा व जनसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी,अविरत कार्य करणारी ही एक सामाजिक संघटना असून,महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेली, संघटना आहे,असे सत्कार समयी श्री प्रसाद सखाहारी पौळ यांनी विचार मांडले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब पौळ, उपतालुका प्रमुखभानुदासराव कराळे,गजानन भसके सरपंच वाडी खुर्द,शशिकांत पौळ,निवृत्ती पातळे,ज्ञानेश्वर पाटील आईनवाडीकर,योगीराज धुळगुंडे,रामेश्वर पौळ,पुरभाजी चाळक,संदीप ढगे, आदीची उपस्थिती होती

0 टिप्पण्या