जागतिक चिमणी दिन साजरा करा?

जागतिक चिमणी दिन साजरा करा?
 
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- प्राणीमित्र गोसेवक पशुसंवर्धन पशुप्रेमी  नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने आव्हान
20 मार्च रोजी जागतिक आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो पशुपक्षी प्रेमी मित्रांनी आपापल्या परिसरामध्ये झाडाजवळ किंवा घराच्या परिसरामध्ये खिडकीजवळ किंवा गच्चीवर ज्वारीचे कंस तसेच पाण्याचे लोटे ठेवावे किंवा लटकावे कारण चिमणीची संख्या खूप कमी होत आहे म्हणून आपण सर्वांनी चिमणीला जवारीचे कंस इतर धान्य घराच्या परिसरात किंवा अंगणात किंवा झाडा पाशी टाकण्यात यावे चिमणी हे खूप पक्ष चांगला आहे म्हणून चिमणी वाचली तर सर्वांना आनंद होईल ते तर पशुपक्षी असतात चिमणी पण खूप महत्त्वाचा पक्ष आहे म्हणून आपण येणाऱ्या 20 तारखेला मार्च 2023 ला जागतिक चिमणी दिन साजरा करा आणि चिमणी साठी काही ना काही खिरीचा वाटा करण्याचा प्रयत्न करा असे आव्हान राष्ट्र जन प्राणी मित्र पशुपक्षी संरक्षण अभियान फाउंडेशनचे अध्यक्ष प्राणिमित्र पशुप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी आपल्या पत्रकाद्वारे माहिती दिली चिमणी वर प्रेम करा पशु पक्षावर प्रेम करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या