💧 जलदूत नितीन जाधव गोगलगावकर💧जलजागर अभियानासाठी निवड💧

💧

जलदूत नितीन जाधव गोगलगावकर* 💧जलजागर अभियानासाठी निवड

💧राज्य पाणी व स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष परभणी 
*युगंधर फाउंडेशन परभणी* यांच्या संयुक्त विमानाने जलजागर अभियान द्या जनजागृती अभियानासाठी परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध जलमित्र जल दूत नितीन जाधव गोगलगावकर यांची युगांधर फाउंडेशन परभणी चे  जल है तो कल है जल पाणी जागर अभियान सदस्य पदी निवड करण्यात आली
जलदूत नितीन जाधव गोगलगावकर यांनी मागील जल जीवन मिशनचे वेगवेगळ्या गावांमध्ये काम मिरखेल बोरवंड बरमापुरी वडगाव शुक्रे लासिना कोथळा तांडा चुकार पिपरी देवीचं डिगुळ सोनपेठ व परभणी तालुक्यात जलजीवन मिशनचे चांगल्या प्रकारचे काम या कामाचे अनुभव असल्यामुळे केल्याबद्दल म्हणून निवड करण्यात आली यांची निवडीबद्दल विविध ठिकाणी अभिनंदन व स्वागत करण्यात येते अभिनंदन करते संघटना
जलमित्र संघटना परभणी, वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य, राष्ट्र जन फाउंडेशन परभणी, राम कृष्ण हरी मित्र मंडळ परभणी, राष्ट्र जन प्राणी मित्र संरक्षण अभियान परभणी, स्वच्छता अभियान ग्रुप परभणी, राष्ट्र जन जेसीबी चालक-मालक संघटना परभणी, मराठा सेवा मंडळ परभणी, राष्ट्र जन लेव्हलिंग ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर चालक-मालक संघटना परभणी, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना परभणी, राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी, महाराष्ट्र वीरशैव सभा परभणी, वृत्तपत्र विक्रेते संघटना परभणी , अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र , पाणी पाणी बचाव जनजागृती अभियान जल जीवन मिशनचे सर्व शासकीय ठेकेदार व शासकीय गुत्तेदार व सर्व पाईपलाईन करणारे कर्मचारी व सर्व खोदकाम करणारे जलजीवन मिशनचे सदस्य सर्व सदस्य सर्व संस्था ंच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात आले  जल है तो कल है

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या