प्राणी मित्र संरक्षण अभियान फाउंडेशन परभणीचे अध्यक्ष प्राणिमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी दिली तीर्थक्षेत्र रामपुरी बारा हनुमानाची मंदिरास भेट
पापमोजणी एकादशीच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्त जनावरे करा , या तीर्थक्षेत्रात ठिकाणी बाजार भरतो आणि नदीकाठी व इतर कार्यक्रमासाठी लोक येत जात असतात म्हणून इथे प्लास्टिक मुक्त जनावरे करण्याचे अभियान राबवण्यात आले बारा हनुमंत राया रामपुरी गोदावरी काठी परिसरात शनिवारी रोजी प्लास्टिक मुक्त जनजागृती अभियान राबवण्यात आले
अभियान राष्ट्र जन प्राणी मित्र संरक्षण अभियान फाउंडेशन परभणी तर्फे
राबवण्यात आले
याप्रसंगी प्राणी मित्र संरक्षण अभियान फाउंडेशन परभणीचे अध्यक्ष प्राणिमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे ,
कबूतर प्रेमी धुराजी मांजरे, दगडवाडीकर प्रमुख उपस्थिती होती
प्रत्येकाने आपापल्या गावांमध्ये प्लास्टिक मुक्त करण्याची संकल्पना राबवावी ही नम्र विनंती चे आव्हान करण्यात आले

0 टिप्पण्या