गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा घरगुती गुडी सजावट स्पर्धा,

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा घरगुती गुडी सजावट स्पर्धा, 
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिव्य भव्य घरगुती गुढी सजावट स्पर्धा २०२३ प्रति वर्षी प्रमाणे मागील पाच वर्षापासून हा उपक्रम यंदाचे वर्ष ६ वे सहाव्या वर्षात आयोजन करण्यात आले आहे
परभणी जिल्ह्यातील सर्व तालुके सर्व ग्रामीणभागातील गावे यांच्यासह शहर नागरिकाने आपल्या घरोघरी घरगुती गुढी सजावट स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवावा तसेच 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा आहे आपण (भगवा झेंडा किंवा गुढी ) सर्वांनी या गुढीपाडवा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा सर्वांना सहभागी प्रमाणपत्र व शहरात एक आणि ग्रामीण भागात एक असे दोन नम्र काढण्यात येणार आहे या स्पर्धे  सजावट केलेले फोटो प्रतिमा काढलेले 96 37 336062 व्हाट्सअप नंबर वर टाक  तसेच परिसर स्टेडियम , माळी गल्ली परिसर येथे बालाजी साहित्य दुकान , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथे न्यू गॉगल्स चष्म्याच्या दुकानावर स्पर्धेचा फोटो आणून देणे आणि  तसेच 
 गुढीपाडवा सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ तीस मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने दिले जाणार नोंद घ्यावी ही नम्र विनंती
सर्वांनी हिंदू नवीन वर्ष साजरे घरोघरी साजरे करा व गुढीपाडवा घरोघरी साजरी करा व (भगवाझेंडा व गुडी )  घरगुती गुढी सजावट स्पर्धा करा
तरी सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवले असे आव्हान गुढीपाडवा  सजावट स्पर्धेचे प्रमुख धार्मिकसेवक नितीन जाधव जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ) ९६३७३३ ६० ६२ रामकृष्ण नगर प्रभाग 15 वसमत रोड परभणी शहर यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या