मानवतच्या नुतन तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांचे स्वागत..

मानवतच्या नुतन  तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांचे स्वागत..

मानवत तालुका प्रतिनिधी :- मानवत तालुका तहसीलदार पदी श्रीमती पल्लवी टेमकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.तहसीलदार श्रीमती प्रतिक्षा भुते यांच्या जागी पल्लवी टेमकर यांनी पदभार स्वीकारला.श्रीमती प्रतिक्षा भुते यांची पाथरी तहसीलदार पदावर नियुक्ती करण्यात आली.
नुतन तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांचा सा.मानवत टाईम्स चे संपादक व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संध महाराष्ट्र राज्य तसेच सा.पुष्य चे संपादक,जेष्ठ पत्रकार,महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष के.डी.वर्मा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या