खिळे मुक्त झाड करा वन दिन साजरा.


खिळे मुक्त झाड करा  वन दिन साजरा.
  

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जागतिक वन दिनानिमित्त झाडाचे खिळे मुक्त अभियान कारण आपल्या परिसरामध्ये पर्यावरण पूर्व उपक्रम राबवावे बऱ्याच प्रमाणामध्ये जंगलात शहरात गावात झाडाचे प्रमाण कमी होत आहेत आणि त्यापासून जे कमी-जास्त झाड आहेत 
अशा झाडांना आपापले बॅनर जाहिराती दोरीने बांधणे ताराचे कंपाउंड उपयोग केला जातो म्हणून आज जागतिक वन दिनाचे औचित्य साधून  खिळे प्लास्टिक बॅनर  मुक्त झाडे  वृक्षझाड करण्यात आली
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे चारा याप्रमाणे वृक्ष संवर्धन करा झाडे संवर्धन करा आणि राज्य शासनाला सहकार्य करा पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा कोणतेही झाडे लावा आणि एक कुटुंब एक झाड एक घर एक वृक्ष हा उपक्रम राबवावे
असे आव्हान राष्ट्र जन प्राणिमित्र पर्यावरण संरक्षण वृक्ष लागवडीजनजागृती अभियान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष वृक्षप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी आपल्या गंगाखेड रोड येथील वेगवेगळ्या ठिकाणच्या झाडांचे पोस्टर बॅनर व खिळे मुक्त झाडे करण्यात आले अशी माहिती वृक्षप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी  पत्रकार द्वारे माहिती दिली
जय वृक्ष जय पर्यावरण वृक्ष संवर्धन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या