महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष के.डी.वर्मा यांचा साक्री जि.धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी शाल श्रीफळ देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आला.
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- साक्री जि.धुळे येथे महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी महासंधाचे परभणी जिल्हा अध्यक्ष के.डी.वर्मा यांनी सदिच्छा भेट दिली असता.तालुका प्रवाशी महासंध व पारख कुठुंबियाच्या वतीने प्रविणजी पारख व साक्री तालुका ग्राहक मंचचे तालुका अध्यक्ष भामरे सर यांच्या हस्ते परभणी जिल्हा अध्यक्ष के.डी.वर्मा यांचा शाल श्रीफळ देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आला.यावेळी वर्मा यांचे जावयी सचिनजी वर्मा हे उपस्थित होते.
यावेळी परभणी जिल्हा प्रवाशी महासंध जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने व जिल्हातील तालूका कार्यकारिणीच्या वतीने व जिल्हा ग्राहक मंच व मानवत तालुका ग्राहक मंच यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले....

0 टिप्पण्या