परभणी जिल्हा प्रतिनिधी :- शांती ब्रह्म संत शिरोमणी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी निमित्त परभणी सरकारी दवाखाना येथे रुग्णांना व नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप हे आयोजन रामकृष्ण हरी अन्नछत्र परभणी यांच्यावतीने करण्यात आले
राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी संकल्प मुख्य *अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी* यांच्या मार्गदर्शनाने व संकल्पनाने उपक्रम चालू आहे तर आज नाथ षष्ठी निमित्त परभणी शहरातील गोरगरीब जनतेला व सरकारी दवाखान्या रुग्णांना च्या नातेवाईकांना मोफत अन्नदान वाटप करण्यात आले
*अन्नदानाचे यजमान-- पंडितराव देशमुख*, सर्वांना मोफत देण्यात आले प्रसंगी पोंढे गुरुजी महाराज,मुलगीर साहेब , व्यवस्थापक अन्नदान सेवेकरी अशोक भाऊ लोंढे, वीर वारकरी सेवा संघाचे वीर वारकरी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष धार्मिकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व रुग्णांना परिसरामध्ये मोफत अन्नदान वाटप करण्यात आले दिनांक 13 मार्च रोजी सोमवारी सकाळी आठ वाजता (सरकारी दवाखाना हॉस्पिटल) येथे अन्नदान वाटप करण्यात आले
संतश्रेष्ठ एकनाथ महाराज की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला
तसेच याबरोबर प्रत्येक जयंतीला प्रत्येकाच्या पुण्यतिथी ला प्रत्येक महापुरुषांच्या उत्सवामध्ये व इतरांच्या वाढदिवसाला कुठे खर्च न करता इथे खर्च करण्यात यावा हीच असे आवाहन करण्यात आले अन्नपूर्णा माता की जय
माहिती अन्नदान सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली सर्वांनी सहकार्य करा

0 टिप्पण्या