गोसेवक नितीन गोगलगावकर यांनी डॉ चौधरी यांच्या गोशाळेला दिली भेट
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- मानवत तालुक्यातील वांगी या गावी डॉक्टर चौधरी यांच्या गोशाळेमध्ये लहान मोठ्या जवळपास शंभर ते दीडशे गाई वासरे आहेत,परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी गोशाळा म्हणायला काही हरकत नाही,
गोमाता बचाव देश बचाव हा उपक्रम डॉक्टर साहेब मागील दहा वर्षापासून चालवत आहेत.
त्यांच्या कार्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.सध्या गाईवर प्रेम करणारी खूप कमी प्रमाणात लोकसंख्या आहे
हजारो गाई आजूबाजूच्या परिसरातून काही लोक आणून सोडतात.आणि
ज्या भावीक भक्तांना गो सेवेसाठी काही द्यायचे इच्छा असेल तर, घडेल ते सहकार्य करावे,गोमाता रक्षण ही काळाची गरज आहे,राष्ट्र जन प्राणी मित्र संरक्षण अभियान फाउंडेशन चे अध्यक्ष प्राणिमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी स्वतः भेट घेऊन अनेक गाईचे पाहणी करून वासरांसोबत खूप आनंद घेण्याचा योग लाभला पृथ्वीतलावर तेहतीस कोटी देव फक्त गाई मध्ये असतात,म्हणून आपण सर्वांनी गायीची सेवा करा व नंदी बैलाची सेवा करा ही काळाची गरज आहे जय गोमाता अशी माहिती,प्राणी मित्र नितीन गोगलगावकर यांनी दिली.

0 टिप्पण्या