मोठ्या वृक्षांची तोड थांबवा व जागोजागी पाण्याचा हौद बांधा :- सेवक नितीन जाधव गोगलगावकर

मोठ्या वृक्षांची तोड थांबवा व जागोजागी पाण्याचा हौद बांधा :- सेवक नितीन जाधव गोगलगावकर
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जनावरांच्या सावली साठी मोठे झाडे वृक्ष  तोड करू नये  व पानवटे पाण्याच्या जनजागृती अभियान प्राण्यात देव समजून पुढे यावे 
आज परभणी शहरामध्ये प्राणी गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून प्राणी गो प्राणी जनावरे संरक्षण सवर्धन परभणी शहरात विविध वसमत रोड भागांमध्ये अनेक प्रकारचे जनावरे व प्राणी पशुपक्षी संवर्धन संरक्षण व सावलीचे झाडे मोकळ्या जागेवरचे झाडे तोडू नये म्हणून मोठा वृक्षांचा झाडांचा उपयोग होतो त्याचबरोबर प्लास्टिक पिशव्या बचाव मुक्त संरक्षण करावा, पाण्याचे तळवटे तयार करणे  तसेच त्यांच्या पाण्या त तळवटे तयार करण्यात यावे अनेक प्राणी पाण्या वाचून वृक्ष झाडे वसवली निवास करतात वाचून  उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून प्राणी प्राणी व जनावर प्रेमी मित्रांनो आपण आपल्या परिसरामध्ये झाडे व पाण्याचे तलाव तळवटे तयार करावे हे जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात आली पशु प्रेमींनी समोर यावं ,,,,,,,,,,, मुके जनावर प्राण्या पशु पक्षांमध्ये देव समजून सर्वांनी सहकार्य करावे हे हेतू आहे 
याप्रसंगी प्राणीसेवक नितीन जाधव गोगलगावकर, रुद्राक्ष आवटे हे उपस्थित होते ११फेब्रुवारी 2023 रोजी वसमत रोड रामकृष्ण नगर वार्ड क्रमांक 15 भागामध्ये प्राण जनावरे जानीढोरे संवर्धन प्राण्यांमध्ये देव समजून समोर यावं संदर्भात जनजागृती करण्यात आली 
माहिती अशी माहिती प्राणी गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या