त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 त्याग मूर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन


भुम तालुका प्रतिनिधी नवनाथ यादव :-भूम-तालुक्यातील हाडोंग्री येथे रमाई भिमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून प्रतिमेचे पूजन रविंद्र लोमटे यांच्या हस्ते करून कन्हेरी ते वाशी मार्ग जाणाऱ्या चौकाला रमाई भिमराव आंबेडकर चौक नाव देऊन बोर्डाचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव टेकाळे  यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी धोंडीबा लोमटे सुभाष कदम खंडू टेकाळे राहुल बनसोडे शरद कसबे आकाश टेकाळे तथागत लोमटे हनुमंत टेकाळे भगवान लोमटे किरण टेकाळे अमित लोमटे सोमेश्वर टेकाळे संगकार लोमटे अजय टेकाळे सुनिल कचरे विष्णू टेकाळे साहिल टेकाळे खंडू सदाशिव टेकाळे अतुल सोनवणे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या