विद्यार्थी विकास विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व युगांधर फाउंडेशन परभणी यांच्या वतीने आयोजित बहि: शाल शिक्षण केंद्र व्याख्यानमालेमध्ये प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार.
व्याख्यानकार प्राध्यापक डॉ. कल्याणराव गोपणर सर, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन सोनवणे , मराठवाडा शेतकरी मजूर संघाचे विश्वनाथ गवारे सर, कला भूषण शाहीर नामदेवराव लाहाडे , काकनाजी पंडित आणि आयोजक युगांधर फाउंडेशन परभणीचे संस्थापक अध्यक्ष संजीव अढागळे यांच्या हस्ते प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा मागील अनेक उपक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांची व गोसेवांची पशुसंवर्धन संदर्भात प्लास्टिकची कॅरीबॅग मुक्त करा पाण्याचे तळवटे संरक्षणाच्या बाबत जनजागृती अभियान राबविण्यात सर्वात च्या वतीने उपक्रमांमधून सत्कार ब्राह्मणगाव तालुका, जिल्हा परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह ब्राह्मणगाव मध्ये दिनांक 21 फेब्रुवारी रोजी महापुरुषांचे अभिवादन करण्यात आला याप्रसंगी रुस्तुम पाचपुंजे, अजय सोनवणे, शिवाजी जोंधळे ,बाळू सरोदे सोपान जाधव ,अक्षय ताजने, सुभाष पाचपुंजे, विठ्ठल सोनवणे, सचिन कापुरे, गणेश पाचपुंजे ,लक्ष्मीबाई सोनवणे, गावातील महिला पुरुष उपस्थित होते माहिती व्याख्यानमालेचे संयोजक

0 टिप्पण्या