दैठणा जिल्हा परिषद प्रशाला येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
परभणी जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्रशाला दैठणा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती दिक्षित मॅडम होत्या
प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष गोपाळ कच्छवे शा व्य समिती अध्यक्ष हानुमान कच्छवे शिक्षक श्री वारकड सर श्री निलावार सर श्री ऐगडे सर श्री आंबोरे सर श्री शेरे सर शिक्षका श्रीमती गोरे मॅडम श्रीमती मोरे मॅडम श्रीमती संघई मॅडम श्रीमती हचांटे मॅडम सर्व विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी हंचाटे मॅडम यांनी प्रास्ताविक केले, सुत्रसंचलन अंभोरे सरांनी केले तर आभार प्रदर्शन श्री वारकड सरांनी केले.



0 टिप्पण्या