डॉ.भगवान चव्हाण यांच्या प्रयत्नांना,दिव्यांगांना अखेर, विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यश
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी :- गंगापुर ता, संभाजीनगर राजनगांव (MIDC)येथे डॉ भगवान एस चव्हाण(प्रदेश महामंत्री) भाजपा दिव्यांग विकास आघाडी यांच्या मार्गदर्शनाखाली,दिव्यांग बाधवाच्या विविध मागण्यासाठी अति महत्वपूर्ण बैठक संपन्न, या बैठकी मधे 5% निधि , घरकुल योजना, अंत्योदय कार्ड ,व्यवसायसाठी 200 सकेयर फुट जागा, व दिव्यांग बाधवांच्या वेगवेगळ्या अडचणी बाबतीत चर्च्या करण्यात अली,
या बैठकीस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा ,संदीपान थोरात, अजय गायकवाड़, जग्गनाथ चत्तर, बालकृष्ण गवली,राजू दूसिंग,कबीर अंसारी,धोडीराम खेडकर,आसाराम अगले,सौ संगीता अगले,सौ सुनीता सालुंके, सौ हीरा दूसिंग,सौ निर्मला दूसिंग,सौ संगीता कुमते,प्रमोद दौड़, माधवराव वाडगाकर ,कैलाश पाटिल,विजय देवरे,व भाजपा दिव्यांग विकास अघाडीचे पदाधिकारी व राजनगाव येथीलभरपूर दिव्यांग बांधव उपस्थित होते
बैठकीच्या चर्चे नंतर, डॉ भगवान चव्हाण यांच कार्य व अपंगांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी तत्परता पाहून, गंगापुर तालुका औरंगाबाद, येथील असंख्य दिव्यांग बांधवांनी, डॉ भगवान चव्हाण (प्रदेश महामंत्री)भाजपा दिव्यांग विकास आघाडी यांच्या उपस्थितीत भाजपा दिव्यांग विकास अघाडी मधे प्रवेश केला, व शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अजेय गायकवाड़ यानी केले.




0 टिप्पण्या