राजमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन

 


राजमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सत्कार सोहळ्याचे आयोजन


परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांची,पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्या बद्दल व सर्व नूतन केंद्रिय कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा 

पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने  आयोजित करण्यात आला आहे.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. हनुमान जाधव,(संचालक मातोश्री गुरूकुल गजानन नगर उघडा महादेव परिसर परभणी)

विशेष उपस्थिती श्री शेषराव सोपने  मामा (संपादक जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल तथा सचिव पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र)

प्रमूख पाहूणे श्री मारोती यंनावार (उपाध्यक्ष पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र) 

श्री अयुब खान पठाण

(सरचिटणीस पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र) 

 प्रा. आनंद साबणे (सहसचिव पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र) 

श्री उद्धव काकडे (कार्याध्यक्ष पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र) 

श्री विठ्ठल काळे (संघटक पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र) 

आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वरील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे,या सत्कार समारंभास परभणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.


कार्यक्रमाचे स्थळ :- मातोश्री गुरूकुल गजानन नगर उघडा महादेव परिसर परभणी दिनांक  8 जानेवारी 2023 रविवार वेळ सकाळी 11:30 वाजता सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेला महत्त्व देणे अशी विनंती, कार्यक्रमाचे आयोजक, गोपाळ कच्छवे ग्रामीण जिल्हाध्यक्ष परभणी मो.नं.8888221103,हेमराज चोपडे शहर जिल्हाध्यक्ष परभणी मो.नं. 7020557589,मुकेश घुळघुळे शहराध्यक्ष परभणी मो.नं.9421461727, यांनी केली आहे.     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या