राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त,प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा,विष्णुसहस्त्र नाम पारायण सोहळा संपन्न

 राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त,प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा,विष्णुसहस्त्र नाम पारायण सोहळा संपन्न



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न राष्ट्र राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा व प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा आदी सामाजिक उपक्रम,वीर वारकरी सेवा संघ व राष्ट्र जन फाउंडेशन परभणी यांच्या संयुक्त विमानाने,दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी संकट मोचन हनुमान मंदिर सभागृह,वसमत रोड येथे,लोकसेवक श्री नितीन महाराज जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून,संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 14 टाळकाप्रमाणे 14 सामाजिक व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न,



 या कार्यक्रमाचे उद्घाटक -भागवताचार्य पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी- अखिल भारतीय वारकरी मंडळाचे विभागीय अध्यक्ष बालासाहेब महाराज मोहिते पाटील, कार्यक्रमाचे स्वागत- अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल , जयंती महोत्सव समिती अध्यक्ष- वीरशैव सभेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग आप्पा खापरे, प्रमुख अतिथी -युगंधर फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव अढागळे, विमलताई पांडे पुनम ताई मारवा सुरेखा लखमले, कल्पना धावडकर रुक्‍मीनबाई जाधव, प्रभावती नगरी गौरव पुरस्कार सत्कारमूर्ती-- जिजाऊ कृषी सेवारत्न मीराताई जनार्दन आवरगंड, आध्यात्मिक अन्नदान सेवारत्न पुरस्कार गोविंद महाराज पोंढे गुरुजी, स्वच्छता सेवारत्न कमळाजी कावळे मामा, जल जीवन सेवारत्न प्रल्हादराव सुरवसे, शैक्षणिक सेवारत्न हनुमान रनेर गुरुजी, गोसेवा रत्न मारोतराव खटिंग झाडगावकर, कवी साहित्य सेवा रत्न अतुल वैराट, पत्रकारिता सेवा रत्न महेमूद खान सर, वृक्ष संवर्धन डॉ बाबासाहेब ठोंबरे, विशेष सत्कार स्वामी विवेकानंदयुवामित्र सेवा रत्न पुरस्कार छत्रपती हेल्थ क्लबचे संचालक गोपाळ कदम, वृत्तपत्र विकृती सेवा रत्न,अंबादास वाकोडे पाटील, युवा उद्योजक गुणाजी अवकाळे, आयुर्वेदिक औषधे सेवा रत्न डॉ.गोविंद कामटे करोना योद्धा डॉ. अनिल कावरखे, मराठी पत्रकार सेवा संघा जिल्हाध्यक्ष राजकुमार हटकर सर, साप्ताहिक पत्रकारिता शिवारत्न, भूषण मोरे,



 यूट्यूब चैनल पत्रकारिता शिवारत्न शेषराव सोपने मामा , दिलीप बोरूळकर,होमगार्ड पोलीस शिवारत्न परमेश्वर जवादे , सामाजिक सेवा रत्न रामेश्वर बचाटे, चित्रकार सुमित एस के , देवतलाल चंपाला, विष्णू भक्त बालाजी तुंगवार, सुरेश महाराज धावरकर, शासकीय गुत्तेदार गजानन वनगुजरे, आधी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रभावती नगरी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक लोकसेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर( वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांनी केले, आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय माऊली जय वारकरी देऊन कार्यक्रम संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या