प्रभावती नगरीगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२३

 प्रभावती नगरीगौरव पुरस्कार  वितरण  सोहळा     २०२३               



परभणी जिल्हा प्रतिनिधी :- राष्ट्र राजमाता मासाहेब जिजाऊ राजेजाधव जयंती व स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवादिन महोत्सवाच्या निमित्त  अभिवादन व पूजन दीप प्रजन, उद्घाटन सोहळा,  सामुदायिक विष्णुसहस्त्रनाम पारायण सोहळा पाच पाच उपासना, व्याख्यान व प्रवचन सोहळा -प्रभावतीनगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा विविध सामाजिक कार्यकर्तृत्वांचे महिला व पुरुष- युवक -युवती  विशेषसत्कार समारंभ सोहळा आयोजित रामकृष्णहरी मित्रमंडळ संचालित वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संयुक्त विद्यमाने प्रभावती नगरी पुरस्कार व्यक्तींची नावे  १)प्रभावती नगरी वारकरी अध्यात्मिक सेवारत्न गोविंद महाराज पोंढे गुरुजी,(२) जिजाऊ कृषी सेवा रत्न मीराताई जनार्धन आवरगंड, (३)संत गाडगेबाबा स्वच्छता सेवा रत्न स्वच्छता दूत कमळाजी  कावळे मामा,(४)  शिक्षण सेवा रत्न हनुमान रनेर सर, (५)कपिली गो माता सेवा रत्न मारुती महाराज झाडगावकर , (६) सामाजिक पुरोगामी संघर्षकॉम्रेड सेवा रत्न  मुंगाजी बुरुड, (७) उत्कृष्ट पत्रकरिता सेवा रत्न महेमुद खान सर ,(८) स्वामी विवेकानंद प्रबोधन कवी साहित्य सेवा रत्न अतुलजी वैराट सर,तसेच विशेष मराठवाड्यातून दोन  सत्कार ब्रह्मवृक्ष संवर्धन जीवन गौरव सेवारत्न डॉ. बाबासाहेब ठोंबरे जिल्हा लातूर,प्रभावती नगरी गंगाजल जीवन गौरव सेवारत्न  प्रल्हादराव सुरवसे पाटील परळीकर सत्कारमूर्ती विशेष नावे मराठी सिनेमा ठेचचे डायरेक्टर , अभिनेते व अभिनेत्री ,सर्व टीम ,डॉ राजगोपाल कॉलनी, हभप.चिंतामणी भांडे परभणीकर ,डॉ गोविंद कामटे ,प्रवीण देशमुख, संजय डहाळे ,पोलीस प्रशासन अधिकारी कार्यालयाचे दामोदर साहेब , विलास साखरे प्रल्हादराव हिंगे , प्रशांत सांगळे,अक्षय देशमुख, व्यंकटराव शिंदे, किशोर रणेर, संतोष खराटे, अंबादास वाकोडे पाटील, विठ्ठल तळेकर , प्रमोद वाकोडकर, मारुती तिथे, बाळासाहेब पानपट्टे, राजेश देशपांडे, सुरेश भुमरे ,नितीन शुक्ल, संदीप माटेगावकर, विश्वनाथ गवारे , गोविंद गिरी शेषराव सोपाने, भूषण डी मोरे मृदंगवादक उद्धव शेंद्रे कर, गजानन जोगदंड ,गोविंद ईक्कर पाटील, गजानन वन गुजरे , लाटे, अच्युत तरवटे, ठेकेदार सचिन ऐगंडे, संदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य कैलास देशमुख  मिरखेल, पवन पारवे दुधगाव, मंगेश भरकड तुळजापूर*, चालक पोलीस प्रशासन वकील गायक पारायण प्रवचनकार व्याख्यानकार रक्तदान असे अनेक समाज उपक्रम राबवणारे  व्यक्तीचे यांना मानपत्र सन्मान करण्यात येणार वरील प्रभावती नगरी गौरव सेवा रत्न पुरस्कारासाठी मराठवाड्यातील 10 रत्न ची निवड करण्यात आली पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह मानपत्र वारकरी टोपी शाल श्रीफळ हार पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या पुढाकारातून उपक्रमाचे *आयोजन  कार्यक्रमाचे उद्घाटक एडवोकेट पवन भाऊ निकम , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब महाराज मोहिते पाटील खानापूरकर,  स्वागत अध्यक्ष माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, अतिथी नारायणराव चट्टे, शिवलिंग आप्पा खापरे, नितीन देशमुख ,संजीव अढगळे,विनोदराव लोहगावकर,रितेश जैन,डॉ.रमेश शिंदे,मुंजाजी गोरे,प्रमुख पाहुणे पुनमताई मारवाह,माधवीताई घोडके,विमल ताईपांडे, सुरेखाताई लखमले,रुक्मिणीबाई जाधव,पारायणाचे नेतृत्व सुरेंद्र देशपांडे, बंडेवार बालाजी तुंगींवर , सुरेश धावडकर, प्रभाकर सराफ, जयंती महोत्सव संस्थापक अध्यक्ष आयोजक सेवक नितीन महाराज जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ *महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यशस्वी साठी सदस्य निवृत्ती कदम नितीन  रनेर, धुराजी मांजरे, विनंती लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ परभणी . प्रभाग 15 ,स्थळ संकट मोचन हनुमान मंदिर सभागृह ( संजीवनी पोहे सेंटरच्या पाठीमागे वसमत रोड परभणी) दिनांक 12 जानेवारी 2022 वेळ दुपारी दीड ते साडेतीन या वेळात उपस्थित राहावे सर्व कार्यक्रम covid-19 चे नियम पाळून व सर्वांना मास्क वाटप करण्यात येणार अशी माहिती आयोजक-- प्रभावती नगरीगौरव पुरस्कार समितीचे संस्थापक अध्यक्ष  धार्मिकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष , रामकृष्णहरी मित्रमंडळ परभणी अध्यक्ष ) संपर्क 96 37 33 60 62 यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या