कल्पतरू इंग्लिश नॅशनल स्कूल पालम येथे नाताळ साजरा

 कल्पतरू इंग्लिश नॅशनल स्कूल पालम येथे नाताळ साजरा


पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- पालम येथील कल्पतरू इंग्लिश नॅशनल स्कूल येथे सोमवारी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

या शाळेतील  विद्यार्थी यांनी सांता क्लॉजची वेशभूषा धारण केली होती तसेच शाळेत ख्रिसमस ट्रीची सजावट ही करण्यात आली होती यावेळी विद्यार्थ्यांनी डान्सही केला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना नाताळ सणानिमित्त खाऊ पण वाटप करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विनायक शिंदे सर यांनी नाताळ सणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील कुरे सर, गोविंद शिरस्कर सर,स्वामी मॅडम,चकोर मॅडम,देशमुख मॅडम,काकडे मॅडम, पौळ मॅडम इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या