बिड जिल्ह्यासह महाराष्ट्रात महिलांचं संघटन वाढवणार ॲड जेबा शेख

 बिड जिल्ह्यासह महाराष्ट्रात महिलांचं संघटन वाढवणार ॲड जेबा शेख



औरंगाबाद प्रतिनिधी :- पोलिस हक्क संरक्षक संघटनेची छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी बैठक आयोजित करण्यात असता,बैठकी मध्ये बीड जिल्हा संपर्कप्रमुख निवडीसाठी चर्चा करून,बीड जिल्ह्यातील इस्लामपुर येथील सामाजिक कार्यकर्त्या आडहोकेट झेबा शेख यांनी, महिलांच्या न्याय हक्क व अधिकारासाठी विविध मागण्या साठी आंदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन,प्रदेशाध्यक्ष व्याख्याते विनोदअण्णा भोसले यांच्या आदेशावरून,प्रदेश सरचिटणीस अयुब खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत,ॲडहोकेट झेबा शेख यांची,महिला आघाडीच्या बिड जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करून,नियुक्त पत्र देण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना ॲड.जेबा शेख म्हणाल्या की,प्रदेश सरचिटणीस अयुब खान पठाण साहेब यांनी,माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.



पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या माध्यमातून बिड जिल्ह्यासह महाराष्ट्रात महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राजाणार असल्याचे मत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या