नांदेड जिल्हा सिड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रदीप ढगे यांचा वाढदिवस जल्लोष साजरा

 नांदेड जिल्हा सिड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रदीप ढगे यांचा वाढदिवस जल्लोष साजरा



नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार :- आज रोजी प्रदीप ढगे यांच्या वाढदिवसा निमित्त,सिंगल सीड्स येथे सर्व कर्मचारी मित्र परिवाराच्या वतीने, वाढदिवस साजरा करण्यात आला, अध्यक्ष श्री मारोती यन्नावार यांनी, प्रदिप ढवळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पहार शाल श्रीफळ देऊन, केक कापून, मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला,



 हॅपी बर्थडे टू यु प्रदिप ढगे,अशी सर्वांनी अनंद उद्घोषणा करून, तुम जियो हजारो साल,साल के दिन हो पच्चास हजार, हे गीत सामुदायिक रीत्या म्हटले.



यावेळेस असोसिएशनचे अध्यक्ष मारुती यांनावार,राहुल ढोरमारे,निलेश पाटील,इलियास  बेग, रोहित सिंगल, श्री सावळे,सचिन बोकारे जाधव हरिदास शादुल शेख व सर्व कर्मचारी उपस्थित होते,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रोहित सिंगल यांनी केले, सुत्रसंचलन राहुल ढोरमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री मारुती यंन्नावार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या