विनोदअण्णा भोसले यांच्या शैक्षणिक क्षत्रातून बाहेर पडल्यानंतर,पदामागे पदोन्नती ची 1996 ते 2022 पर्यंतची सामाजिक कार्यातील घोडदौडीचा 26 वर्षाचा लेखाजोखा.

 


विनोदअण्णा भोसले यांच्या शैक्षणिक क्षत्रातून बाहेर पडल्यानंतर,पदामागे पदोन्नती ची 1996 ते 2022 पर्यंतची  सामाजिक कार्यातील घोडदौडीचा 26 वर्षाचा लेखाजोखा.



संपादकीय वृत्त :- महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते श्री विनोदअण्णा भोसले यांच्या जिवनातील सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती,1996 साली मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि पदविका कृती समिती परभणी जिल्हाध्यक्ष, 2004 साली अंधश्रद्धा निर्मूलन समिती गंगाखेड तालुका उपाध्यक्ष,



2004 साली अखिल भारतीय मराठा छावा संघटना विभागीय संपर्क प्रमुख,2005 संभाजी ब्रिगेड गंगाखेड तालुकाध्यक्ष,2011साली शिवराज्य पक्ष परभणी जिल्हाध्यक्ष,2012 साली परभणी जिल्हा सिडस् पेस्टीसाईड & फर्टीलायझर एम्प्लॉइज असोसिएशन  जिल्हाध्यक्ष,2013 साली संभाजी सेना मराठवाडा कार्याध्यक्ष,2019 साली छ्त्रपती क्रांति सेना परभणी जिल्हाध्यक्ष,2019 साली बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने परभणी विधानसभा निवडणुक लढविली,2022 साली अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना जिल्हाध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष,इत्यादी पदोन्नती मिळण्याचा बहुमान मिळाला असून,1जानेवारी 2023 साली पोलीस हक्क संरक्षन समिती महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला,


श्री विनोदअण्णा भोसले यांनी माध्यमांशी बोलताना,घरची मंडळी व मित्र परिवाराच बहुमोलाच सहकार्य लाभले असल्याचे सांगितले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या