टायगर ग्रुपची पालम तालूका कार्यकारणी जाहीर , अध्यक्षपदी अतुल धुळगुंडे यांची निवड
पालम तालूक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी टायगर ग्रूपच्या माध्यमातून शेवटच्या श्वासा पर्यत प्रयत्न करणार
पेडू खुर्द येथील सरपंच नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष .अतुल धुळगंडे
पालम प्रतिनिधी अवधूत जाधव
पालम तालुक्यातील टायगर ग्रूप ची शाखा स्थापन करण्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपण या मार्फत सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी सामाजीक कार्य करण्यामध्ये अग्रेसर राहुन काम करण्यासाठी माझ्या चळवळ संघटेनेत काम करण्यासाठी महाराष्ट्र तील युवक ग्रूपमधे हजारोच्या संख्येने सामील होत आहे त यावेळीरामतीर्थ चे सरपंच मोहन भाऊ पोले मुदखेड ते सरपंच गजानन भाऊ कवडेआडगाव चे सरपंच बाळासाहेब ढोलेटायगर ग्रूपचे उपध्यक्ष भैयासाहेब बडगर, मार्ग दर्शक शैलेश बाबा ,अक्षय टेमकर,अनिलभैया पाटील, तात्या थोरात,मयुर गोरे प्रितम खंदारे जिल्हा अध्यक्ष परभणी,वैभव हाके.याच्या उपस्थित लाभली तालूका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी तालूका अध्यक्षक्ष अतुल धुळगंडे याची तालुक कार्य कारणी निवड गजानन मगल कार्यालयात फटाके च्या आतिषबाजी निवड करण्यात उपस्थित


0 टिप्पण्या