सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स कर्मचाऱ्यांची संघटना स्थापनेसाठी बैठक संपन्न,

 सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स कर्मचाऱ्यांची संघटना स्थापनेसाठी बैठक संपन्न,


नांदेड जिल्हा प्रतिनिधी मारोती यन्नावार :- भोकर येथील रेस्ट हाऊस मध्ये सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स कर्मचाऱ्यांची संघटना स्थापनेसाठी बैठक संपन्न,दिनांक एक ऑगस्ट 2022 सोमवार रोजी पेस्टिसाइड फर्टीलायझर्स कर्मचारी संघटनेचे,नांदेड जिल्हा अध्यक्ष मारुती यंन्नावार यांच्या आदेशावरून,


कोषाध्यक्ष प्रदीप ढगे यांनी,भोकर तालुका स्तरीय कार्यकर्त्यांची बैठक घेऊन,पदाधिकाऱ्याची निवड व नियुक्ती केली, यावेळी भोकर तालुका अध्यक्षपदी अफरोज पठाण,उपाध्यक्षपदी सुधाकर जाधव,सोशल मीडिया अध्यक्ष नागेश कदम तर सचिव पदी ओम प्रकाश भिंगेवार यांची, या बैठकीमध्ये निवड करून नियुक्ती करण्यात आली,


 नवनिर्वाचित पदाधिकारी यांना, सीड्स पेस्टिसाइड फर्टिलायझर्स कर्मचारी संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष, मारुती यंन्नावार यांनी मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळेस भोकर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या