पालम येथील अक्षय झेरॉक्स येथे लोकशाहीर,लेखनी सम्राट,साहित्यरत्न,अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी,

 पालम येथील अक्षय झेरॉक्स येथे लोकशाहीर,लेखनी सम्राट,साहित्यरत्न,अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, 




पालम प्रतिनिधी :- पालम येथील तहसील कार्यालया समोरील सिरस्कर कॉंप्लेक्स येथे अक्षय झेरॉक्सचे मालक मोरताटे यांनी, बाजूच्या झेरॉक्स मालक व कर्मचारी यांना एकत्र बोलावून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी केली,विशाल भोसले व निलेश मोरताटे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून, पुष्पहार अर्पण केला, सम्यक वर्तमानकाळ मासिकाचे संपादक विनोद कांबळे यांनी, परिस्थिती वर मात करून, जनसमान्य जनतेच्या अडचणी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या,हे थोडक्यात वर्णन केले,अक्षय कॉम्प्युटर पालम येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नारायण लोंढे, निलेश मोरताटे, विशाल भोसले, सुनिल लोंढे, अवधूत जाधव,राजधर भोसले, ईत्यादी उपस्थितीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या