पालम पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण जाहीर

 पालम पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण जाहीर

पालम तालुका प्रतिनिधी अवधूत जाधव :- पालम पंचायत समिती कार्यालयामधील माधवराव पाटील सभागृहामध्ये दिनांक 28 रोजी सकाळी 11.30  वाजण्याच्या दरम्यान पालम पंचायत समितीच्या दहा गणाची आरक्षण  सोडत लहान मुलाच्या हाताने चिठ्ठी काढून  पार पडली यापूर्वी आठ गण होते आता नवीन दोन गणामध्ये वाढ झाल्यामुळे आता एकूण दहा गण झालेले आहेत राव राजुर सर्वसाधारण फरकंडा ना .मा. प्रवर्गासाठी पेठ शिवणी सर्वसाधारण महिला डिग्रस सर्वसाधारण पेठ पिंपळगाव सर्वसाधारण आजमाबाद सर्वसाधारण महिला चाटोरी सर्वसाधारण महिला. खडी अनुसूचित जाती महिला.  बनवस सर्वसाधारण महिला तांदळवाडी नामा प्रवर्गासाठी महिला अशा प्रकारे सोडत पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यादव सर यांच्यासह तहसीलदार मॅडम प्रतिभा गोरे, नायब तहसीलदार प्रकाश बोराडे, सर गटविकास अधिकारी उदय सिसोदे, यावेळी उपस्थित होते जि.प.चे पालम तालुक्यातील मागील वेळेस चार जि. प.चे गट होते .आता एक गट वाढल्यामुळे पाच गटाचे आरक्षण परभणी येथे  जाहीर झाले आहे बनवस सीएसटी सर्वसाधारण पेठ पिंपळगाव ओबीसी महिला चाटोरी ओबीसी सर्वसाधारण पेठ शिवणी ओपन महिला राव राजुर ओपन सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या