पालम तालूक्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देण्यासाठी मुंबईला रवाना,

 पालम तालूक्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देण्यासाठी मुंबईला रवाना,



पालम प्रतिनिधी :- पालम तालूक्यातील शिवसैनिक मुंबईला रवाना,शिंदे गटाच्या हलचाली तिव्र, माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,माजी पालम तालुका शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मुंबई कुच केली,महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेल्या राजकिय खळबळीचे पडसाद पालम तालुक्यात उमटले,


मूख्यमंत्री पदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विराजमान झाले,अन् शिवसेनेत गटबाजी उफाळून आली,परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चा अनुयायी असल्याने,पालम तालुक्यातील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निश्चिय केला, 


माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे गुप्त बैठक घेण्यात आली त्यावेळी,शिंदे गट शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी एकनिष्ठ राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा घेऊन कार्य करण्याचे, माजी पालम तालुका प्रमुख शिवाजी शिंदे यांनी  शिवसैनिकांना सांगितले, 


माधवराव कदम यांनी दिलेल्या मार्गदर्शनाच्या पार्श्वभूमीवर माजी पालम तालुका प्रमुख शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनीकांनी कोणाच्याही दबावाला नजूमानता,परभणी जिल्ह्यातून पहिल बंड पुकारले,व जाहीर पणे शिंदे गट शिवसेनेचा भगवा फडकण्यास सरसावले, दिनांक सविस जूलै दोन हजार बावीस रोजी शिवाजी शिंदे यांनी काही मावळे सोबत घेऊन मुंबई कुच केली,


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीचे पक्के ठरवून,मागे असणाऱ्या मावळ्यांना फोन करून, दिनांक अठ्ठावीस जूलै दोन हजार बावीस रोजी बोलवून घेतले व परभणी जिल्ह्यातील पालमच्या शिवसैनिकांनी मुंबई दोरा अखेर सर केला, मूख्यमंत्री यांची नंदनवन बंल्यावर भेट घेतली


 व माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली  शिवाजी महाराजाचा पूतळा माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देऊन,पालम तालुक्यातील मावळ्यांनी विजयाच्या घोषणा देऊन शिंदे साहेबांना समर्थन दिले 

पालम तालूक्यातून माजी तालूका प्रमूख शिवाजी शिंदे,पांडूरंगजी होळगे,सतिश शिंदे,दगडूपंत शिंदे,सदाशिव पवार,गोविंदराव ईगळे,प्रशिध्द सोनकांबळे,विनायक गायकवाड पालम शहरातून उपशहर प्रमूख पांंडूरंंग रोकडे दत्ता गायकवाड सह अनेक शिवसैनिकांनी मूख्यमंत्र्या सोबत असल्याचे सांगितले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या